आमची आशा

 नमस्कार! 

             प्रत्येकाला आपण काहीतरी नवीन शिकायला किंवा काहीतरी नवीन करायला आवडते. पण काही गोष्टीमुळे,अडचणींमुळे त्या करता येत नाहीत. माझेही असेच होत होते.पण माझ्या एका मैत्रिणीने मला Be a techno master ग्रुपवर मला add करून माझी अडचण चुटकीसरशी सोडवली.या ग्रुपच्या तंत्रस्नेही शिक्षिका आशा चिने मॅडम खूप छान पद्धतीने शिकवतात. विविध प्रकारचे विडिओ,फोटोज या माध्यमातून अगदी प्रत्येक बारकावे समजून सांगतात. त्यामुळे माझ्यासारख्या कितीतरी महिला तंत्रस्नेही होण्याच्या मार्गावर आहेत. आशा मॅडम तुम्ही आमच्या मनात तंत्रज्ञानाची आशा निर्माण केलीत व आम्हा सर्वांना शिकविण्यासाठी तुम्ही इतकी धडपड नि:स्वार्थी वृत्तीने करत आहात.याबद्दल तुमचे अगदी मनापासून शतशः आभार! !

Comments

Post a Comment